Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

पोस्टात R.D खाते उघडणे

आपल्या शाळेत आपण विद्यार्थ्यांसाठी बचत बँक काढलेली असते. यात आणखी एक पाउल पुढे आपणाला जाता येईल.
एखादी पालक सभा बोलावून आपण मुलांची पोस्टात R.D. खाते उघडणे या विषयी बोलू शकतो. बरेच पालक पोस्टात R.D. खाते उघडणेस होकार देतील. पोस्टात १० रु. पासून R.D. खाते उघडता येते. आणि त्यावर खातेदाराला व्याज पण मिळते.
आपण दर महिना पैसे गोळा करून ठरलेल्या दिवशी पोस्टात भरू शकतो.