Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

ई-लर्निंग म्हणजे काय?


ई लर्निंग म्हणजे वर्गअध्यापणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वापरण्यात येणारी आधुनिक शिक्षणपद्धती.....
(Electronic Educational learning)    
     
              शिक्षणाच्या दर्जात सुधारणा घडवणारी व विदयार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे नवीन माहिती देणारी ही आनंददायी शिक्षणपद्धती आहे.ई- लर्निंग साधनात संगणक, प्रोजेक्टर, मोबईल, रेडीओ, दूरदर्शन, डीव्हिडी, एलसीडी माॅनिटर यांचा समावेश होतो. ई-लर्निंग साहित्य म्हणून आपण ध्वनिचित्रफिती, animation clips ,Educational Software, 3D मॉडेल, PPT Slides, इंटरनेटवरील साहित्य (विशेषतः You Tube, Google Play Store), वेबसाईटस, ब्लॉग यांचा समावेश होतो.ई-लर्निंग मध्ये interactive multimedia video lessons ,Touch Screen pen चा वापर करून प्रोजेक्टर पडद्यावर अध्यापन करता येते.शिक्षक स्वतः पाठाचे प्रेझेंनटेशन तयार करून अध्यापन करू शकतात. ई-लर्निंग तंत्रज्ञान शिक्षक व विदयार्थी यांना हाताळण्यास सोपे आहे.  

           

  • 1 )  इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतची सर्व
 पाठ्यपुस्तके तसेच शिक्षक हस्तपुस्तिका आपल्या स्मार्टफोन मध्ये PDF FORMAT मध्ये डाऊनलोड करा अगदी मोफत. 
 ::::::   येथे क्लिक करा  ::::::
सौजन्य : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडल, पुणे 

  • 2 )   गणित शिका 
 ::::::   येथे क्लिक करा  ::::::
  
  • 3 ) बालभारती पाठ्यपुस्तकातील निवडक कविता 
  ::::::  येथे क्लिक करा   ::::::

  • 4 )  मराठीतून  विज्ञान शिका 
  :::::::  येथे क्लिक करा  :::::::

  • 5 )  सामान्यज्ञान मराठीतून 
  ::::::  येथे क्लिक करा  :::::

  • 6 )  FREE  ENGLISH STUDY
  ::::::   येथे क्लिक करा  ::::::


  • 7 )   ज्ञान-विज्ञान 
  ::::::  येथे क्लिक करा    ::::::::


  • 8 )   शिक्षकांना उपयुक्त काही साॅफ्टवेअर 

        आज अनेक लोक स्मार्टफोनचा वापर करत आहेत, तर तुमच्या फोनमध्ये खालील 
साॅफ्टवेअर/apps डाऊनलोड करून आपल्या स्मार्टफोनचा अधिक "स्मार्ट" वापर करा व
वेळोवेळी अपडेट करत रहा. 
1) Gmail
    ईमेल  हाताळण्यासाठी उपयुक्त. 

2)  Wikipedia
    यावरील माहिती smartphone वर save करता येते  व offline वाचता येते. 

3) Maharastra gov. GR download 
महाराष्ट्र शासनाचे GR डाऊनलोड करण्यासाठी असलेले अधिकृत  साॅफ्टवेअर. 
साॅफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

4) kingsoft office

किंगसाॅफ्ट ऑफीस हे एक ऑफीस अँप्लिकेशन आहे. या साॅफ्टवेअरमध्ये MS OFFICE मध्ये 
ओपन होणारे MS WORD, MS EXCEL, PPT  तसेच PDF फाईल ओपन करता येतात, तसेच 
संपादन (edit) सुद्धा करता येते.
:::::: डाऊनलोड करा  ::::::

5) tubemate
ट्युबमेट हे youtube downloader साॅफ्टवेअर आहे.
tubemate डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

6) yoga sadhana
या साॅफ्टवेअरमधे योगासनांची शास्त्रशुद्ध माहीती
 सचीत्र दिलेली आहे.
:::::: डाऊनलोड करा  ::::::

7) baalwadi 
बालवाडी या साॅफ्टवेअरच्या साहाय्याने मराठी 
व इंग्रजी मुळाक्षरे आणि अंक अत्यंत मनोरंजक 
पद्धतीने शिकता-शिकवता येतात.
:::::: डाऊनलोड करा  ::::::

8) Any video converter
mp4, mpeg4, 3gp, avi इ. व्हिडिओ चे
 वेगवेगळ्या mp3 मध्ये व इतर format मध्ये रूपांतर 
करता येते.

9 ) NewsHunt
इंग्रजी, हिंदी, मराठी व अनेक प्रादेशिक भाषेतील
 वर्तमानपत्रे एकाच ठिकाणी वाचण्याची सोय 
तसेच अनेक भाषेतील ई-बूक्स डाऊनलोड करण्याची सुविधा आहे.  

10) SpackMan
या साॅफ्टवेअरच्या मदतीने वेगवेगळ्या
 साॅफ्टवेअरचे बॅकअप घेता येते.

11) Marathi Mhani
शेकडो मराठी म्हणी अर्थासह दिलेल्या आहेत.
:::::: डाऊनलोड करा 
 ::::::

12) Scan To PDF
याच्या साह्याने कागदपत्रॆ scan करता येतात. 
स्कॅन केलेली फाईल PDF format मध्ये तयार 
होते. यानंतर DOCUMENT ची फोटो न काढता scan करा. 
13) My Tax India
इंकमटॅक्स ची आकडेमोड व मार्गदर्शन 
करणारे साॅफ्टवेअर. 

14) Dropbox
आॅनलाईन कागदपत्रॆ, फोटो, व्हिडिओ व इतर फाईल्स store करण्याची सुविधा. यात store 
केलेल्या फाईल ची लिंक share करता येते. 

15) Learn Marathi For Kids v1
मराठी मुळाक्षरे व संख्या लहान मुलांना शिकविण्यासाठी उपयोगी.
:::::: डाऊनलोड करा 
 ::::::

16) hike
hike massenger
हे भारतीय साॅफ्टवेअर आहे. 
यात what's app पेक्षा अधिक सुविधा आहेत. 
what's app मध्ये video, audio, image व्यतीरिक्त इतर फाईल शेअर करता येत नाही, पण 
hike मध्ये ms word / excel / power point / pdf 100mb पर्यतच्या फाईल शेअर करता येतात.  
:::::: डाऊनलोड करा  ::::::

17) state bank freedom
मोबाईल वर बँकिंग व्यवहार करण्यासाठी. 
हे साॅफ्टवेअर play store वरून डाऊनलोड करा.

18) Origami, Origami Flower, Origami Art
कागदापासू वेगवेगळे प्राणी, पक्षी, फुले इ. 
तयार करण्याविषयी सचित्र मार्गदर्शन.

19 ) Adobe Reader 
सर्व pdf files वाचण्यासाठी याशिवाय play store मध्ये marathi किंवा educational app असे 
search केल्यास आपल्याला हजारो apps मिळतील.