Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

ई-लर्निंग साधने


1)  संगणक व प्रोजेक्टर :                                                                     यात - 1)  प्रोजेक्टर  2) CPU  OR  Laptop   3) Mouse & KeyBoard 4) Sound इ. चा समावेश होतो. हे सर्वात स्वस्त ई लर्निंग साधन आहे.          

---  खर्च प्रोजेक्टर - 25००० ते 3००००       

सीपीयू - 1००००  अभ्यासक्रम खाजगी कंपनी किंवा इंटरनेटवरील वापरता येतो.       


2) के-यान:   

हे IIT Mumbai ने तयार केलेले Il & Fs Education कंपनीचे product. 

यात - 1)  Inbuilt प्रोजेक्टर व  CPU  आहे. 2) यात टच स्क्रीन पेन येतो. 3) Dvd drive,USB,Tv tunal. 4)Wireless Mouse & KeyBoard 5)  Sound इ. चा समावेश होतो. पडद्यावर टच स्क्रीन पेनच्या साहाय्याने अध्यापन करता येते. कंपनीकडून K-CLASS नावाचा अभ्यासक्रम मिळतो.          
खर्च - अंदाजे 1 लाख रु.च्या पुढे

 

3) ई-प्रशाला:

यात - 1 Inbuilt प्रोजेक्टर व  CPU  आहे. 2) यात टच स्क्रीन पेन येतो. 3)Wireless Remote (40)  4) Mouse & KeyBoard 5) Sound इ. चा समावेश होतो. पडद्यावर टच स्क्रीन पेनच्या साहाय्याने  अध्यापन करता येतो. कंपनीकडून अभ्यासक्रम मिळतो. 

खर्च - अंदाजे 1 लाख रु.च्या पुढे


4) प्रोजेक्टर व TABLET संच:

यात - 1)  प्रोजेक्टर  2) Tablet  3) HDMI Port 4) सौर box 5) Sound इ. चा समावेश होतो. Google Play Store Apps चा अभ्यासक्रमात वापर करू शकतो किंवा CPU, Laptop जोडून इतर अभ्यासक्रम वापरता येतो.   

खर्च - अंदाजे 6० हजार रु.

 5) क्लासमेट(www.baljagat.com):                   

यात - 1 Inbuilt प्रोजेक्टर व  CPU  आहे. 2) यात टच स्क्रीन पेन येतो. 3) Mouse & KeyBoard 4) Sound इ. चा समावेश होतो. पडद्यावर टच स्क्रीन पेनच्या साहाय्याने  अध्यापन करता येते. अभ्यासक्रम खाजगी कंपनी किंवा इंटरनेटवरील वापरता येतो. (अनिल सोनुने, जि.प.शिक्षक जालना यांची निर्मिती)    

खर्च - अंदाजे 6० हजार रु.