Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

इंटरनेट / संगणक शिक्षण

लोक वर्गणीतून किंवा काही सामाजिक संस्थेमार्फत आपण शाळेला संगणक मिळवू शकतो किंवा काही ठिकाणी शासनाने शाळांना संगणक पुरवले आहेत. असे संगणक शाळेत धूळ खात पडून ठेवण्यापेक्षा त्याचे शिक्षण मुलांना देऊ शकतो. बाजारातून ने सेटर किंवा मोडेम घेऊन त्यावर इंटरनेट चालवून आपण त्याचेही शिक्षण मुलांना देऊ शकतो. म्हणजे आपली मुले जगाच्या बरोबर चालतील.