Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

बोलका बाहुला

बोलका बाहुला बनवणे

साहित्य – कार्डबोर्ड, रंग, वेलवेट पेपर, डोळे.


कृती – आकृतीत दाखवल्या प्रमाणे आपणास कशाचा चेहरा करायचा आहे तो कापून घ्यावा.
चेहरा कापल्यानंतर वरच्या ओठापासून खालचा भाग कापून घ्यावा. ओठास वेलवेट पेपर कट करून अथवा रंगाने ओठास रंग द्यावा .
चेहरा अर्ध वर्तुळाकृती येण्यासाठी आतल्या बाजूने तोंडाचा आकार चिटकाउन घ्यावा.
मागील बाजूस हाताची चार बोटे बसतील व खालच्या बाजूस अंगठा बसेल आशी पट्टी स्टेपल करून घ्यावी.
त्याद्वारे आपणास तोंडाची हालचाल करता येईल. चेहऱ्यास केस , नाक , डोळे , कान चिटकाउन घ्यावेत.


IMG-20150318-WA0043