Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

शैक्षणिक सहल

वर्षातून एकदा किंवा दोन वर्षातून एकदा आपण शैक्षणिक सहलीचे आयोजन करू शकतो. किल्ले बघणे, लेणी बघणे, थंड हवेची ठिकाणे किंवा प्रेक्षणीय स्थळे ई. ठिकाणी आपण सहलीचे आयोजन करू शकतो. लहान शाळा असल्यास जवळपासच्या ठिकाणी आपण सहल नेऊ शकतो.
शैक्षणिक सहल मुळे मुलांच्या निरिक्ष शक्तीला वाव मिळेल. तसेच नवनवीन गोष्टी त्यांना पाहायला मिळतील.