Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

आकाश कंदील तयार करणे

साहित्य – सुतळी, लेस, टाचण्या, तार, नळी, मोठा बॉल आणि मनी

कृती – प्रथम २-३ बंडल सुतळी घ्या . त्यानंतर बॉल घेऊन बॉलला फेविकॉल लाऊन त्यावर सुतळीचे वेटोळे एका मागून एक असे गोलाकार सुतळी न कापता चिकटवा. बॉलचा पाऊन भाग सुतळीच्या वेटोल्याने पूर्णपणे झाकला पाहिजे. नंतर बॉल मधील हवा टाचणी मारून बाहेर काढा व बॉल पण हळूहळू बाहेर काढा. यामुळे सुतळीचा आकार गोलाकार होईल . त्यानंतर त्यावर फेविकॉल ने काच , लेस आणि उलन चिकटून घ्यावे . कंदिलाच्या खालच्या सइडला मनी व नळ्या लाऊन लटकन अडकवावे.
अश्याप्रकारे सुंदर असे आकाश कंदील तयार होईल.

20150330012721