Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

घर / परिसर नकाशा तयार करणे

विद्यार्थ्यांना नकाशा काढायला फार आवडते.
आपण त्यांना आगोदर शाळेचा नकाशा काढायला लावावे.
सुरुवातीला नकाशा कसातरीच दिसेल पण सरावाने मुले फार चांगला नकाशा काढतात.
त्यानंतर त्यांचे घर , परिसर , गाव अश्याप्रकारे नकाशाची पातळी वाढवत न्यावी.
यामुळे नकाशा समजणे त्यातील सूची अंतर अश्याप्रकारच्या गोष्टी सहजपणे त्यांना समजतील.