Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

शंकापेटी

ज्याप्रकारे कॉलेजमध्ये शंका पेटी असते त्याप्रकारे आपण आपल्या शाळेत ही शंका पेटी ठेऊ शकतो.
बरीच मुले आपल्याला आपल्या शंका विचारायला घाबरतात.
तर तेव्हा ही मुले आपल्या शंका शंकापेटीत टाकू शकतात आणि आपण त्या सहज सोडवू शकतो.