Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

शब्दांच्या भेंड्या

आपण पाहतो मुलांना इंग्रजी शब्द पाठ करणे अवघड जाते किवा त्यांना इंग्रजी शब्दांची भीती वाटते.
जर आपण इंग्रजी शब्दांच्या भेंड्या आपण घेतल्या तर मुले जिंकण्याच्या उद्देशाने जास्त इंग्रजी शब्द पाठ करतील.
या ठिकाणी आपण इंग्रजी शब्दांच्या ऐवजी गावांची नावे किंवा माणसांची नावे असा बदल करू शकतो.
त्यामुळे मुलांचा शब्दसंग्रह वाढण्यास मदत होते.