Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

गणिती पाढे लेखन

इंग्रजी शब्द लेखन या उपक्रमाप्रमाणेच आपण हा उपक्रम घेवू शकतो.
मुलांना लांब – लांब बसवून न पाहता पाढे लिहायला लावावे.
जेणेकरून मुले विचार करून पाढे लिहतील .
वारंवार हा उपक्रम घेतल्यास मुलांचे पाढे लवकर  पाठ होण्यास मदत होईल.