Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

शब्दकोडी

शब्दकोडी आपण वेगवेगळ्या शब्दावर आपण तयार करून ते विद्यार्थ्यांना सोडवायला देवू शकतो.
यासाठी उदाहरण म्हणून आपण पेपर मध्ये येणारी कोडी पाहू शकतो.
यात समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द , गावांची नवे अश्याप्रकारे भरपूर वेगवेगळी कोडी आपण त्यांना देवू शकतो.
यामुळे विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढण्यास मदत होते.
कालांतराने विद्यार्थी स्वतः कोडी तयार करू शकतील.