Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

इंग्रजी वर्तमानपत्र


मित्रांनो आपण आपल्या शाळेत मराठी वर्तमानपत्र न वापरता इंग्रजी वर्तमानपत्र वापरल्यास
विद्यार्थ्यांना इंग्रजीची भीती कमी होण्यास मदत होते.


इंग्रजी पेपरकडे कदाचित सुरुवातीला मुले दुर्लक्ष करतील नंतर हळूहळू त्यातील चित्र पाहतील
नंतर ठळक बातम्या वाचण्याचा प्रयत्न करतील व नंतर सरावाने इंग्रजी पेपर वाचायला सुरुवात करतील.
चित्रांचा व बातमीचा मेळ घालू लागतील.

परिणाम इंग्रजी विषयाची आवड निर्माण होईल.