Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

कागदाच्या वस्तू बनविणे

मुलांना वेगवेगळ्या कागदाच्या वस्तू बनवणे फार आवडत असते.
उदा. विमान, टेबल, फुल, टोपी आणि जहाज अश्याप्रकारे कितीतरी वस्तू मुले बनवत असतात.
अश्या वस्तू बनवायला प्रोत्साहन द्यावे.
त्यामुळे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढेल.