Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

रद्दी कागदाचा पक्षी

या उपक्रमाचा समवाय आपणाला कला या विषयाशी लावता येतो.
यामुळे विद्यार्थ्याला रंगसंगती चे ज्ञान द्रुड होते.
तसेच टाकाऊ कागदांचा यौग्य वापर होतो.

साहित्य – रद्दी पेपर, खळ, दोरा, रंग, ब्रश

कृती – रद्दी पेपर घेऊन आपल्याला कोणता आकार द्यायचा तो द्यावा. ( प्राणी किंवा पक्षी ) आपण ज्याची प्रतिकृती करत आहोत त्याचा आकार द्यावा. त्यावर दोरा गुंडाळावा.
त्याला रद्दी पेपर पासून तयार केलेला लगदा लाऊन फिनिशिंग करून घ्यावं.
तो चांगल्या उन्हात वळवावा. वल्यानंतर रेगमल पेपर ने घासून घ्यावा. त्यानंतर पांढरा वाटर कलर द्यावा.
पांढरा कलर वाळल्या नंतर आपणाला हवा असलेला रंग द्यावा आणि पक्षी सजवावा.

IMG-20150319-WA0019