Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

रोपवाटिका

आपण दरवर्षी वृक्षारोपण करत असतो त्यासाठी काही वेळा आपण मिळेल तिथून रोपे आणतो. काही वेळा आपणाला त्यासाठी पैसे मोजावे लागतात. आपण जर रोपे लावण्याच्या प्लास्टिकच्या पिशव्या आणल्या आणि त्यात मऊ काळी माती भरून जर त्यात जे सहज उपलब्ध होईल ते बी लावले व त्याला नियमित पाणी घातले तर आपणाला सहज पाहिजे ती रोपे मिळू शकतात.
आणि मुलांना स्वतः रोपे तयार केल्याचा आनंद पण मिळू शकतो.