Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

माती / चिनीमातीच्या वस्तू बनविणे

विद्यार्थ्यांना मातीत खेळायला फार आवडते.
तसेच मातीच्या वेगवेगळ्या वस्तूही विद्यार्थी फार छान बनवत असतात.
प्रसंगानुसार यावर आपण उपक्रम घ्यावेत.
गणपतीच्या वेळेस आपण शाळेत गणपती बसवताना मातीचा गणपती तोही मुलांनी तयार केलेला बसवावा.
तसेच बैल पोळ्याच्या वेळेस मुले मातीचे बैल बनवून आणतील.
इतर वेळीही आपण मातीची भांडी बनवणे, वेगवेगळे आकार बनवणे, अंक बनवणे असे छोटे – छोटे उपक्रम घेवू शकतो.