Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

फळा सुशोभिकरण

वर्गातल्या फळ्यावर आपण नेहमी वार , दिनांक , सुविचार , पट , उपस्थिती  लिहत असतो .
हेच काम जर आपल्या विद्यार्थ्यांवर सोपवावे.
मुले दर रोज नवनवीन सुविचार , काही प्रश्न शोधून काढून लिहतील.
फळ्यावर लिहण्याचा आनंद त्यांना घेत येईल.