Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

मोठ्यांनी लहानांचा अभ्यास घेणे

आपल्या वर्गात जे मुले शिकत असतात त्यांची लहान भावंडे आपल्या शाळेत खालच्या वर्गात शिकत असतात किंवा बालवाडीत असतात. अश्या मुलांना शाळा सुटल्यावर मार्गदर्शन करण्याचे काम मोठी मुले करू शकतात.
त्यांचा आभ्यास घेणे, वाचन लेखनाचा सराव घेणे अश्याप्रकारे सरावाने लहान मुलांना अभ्यासाची गोडी लागण्यास मदत होते. कारण लहान मुले ही मोठ्या मुलांचे अनुकरण करत असतात.