Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

तंत्रज्ञान क्षेत्रे

ऎच्छिक उपक्रमात तंत्रज्ञान क्षेत्रांचा समावेश होतो.
या उपक्रमात सर्वप्रथम विध्यार्थ्यांना संगणकाच्या सर्व भागांची माहिती द्यावी. तसेच त्यांचे उपयोग पण माहिती असावे.

१.) CPU = CPU हा संगणकाचा आत्मा असतो. यात सर्व डाटा सेव असतो.तसेच सगळे softwer ही यात सेव करता येतात. यावरच संगणकाच्या सर्व गोष्टी अवलंबून असतात.
cpu


२.) Monitor = हा टीव्ही च्या आकाराचा असतो.याचे कार्य संगणकावर होणारे कार्य दाखवणे हे असते. हा एक प्रकारे पडद्याचे काम करतो.
images (1)

३.) किबोर्ड = याला कळफलक असेही म्हणतात.याची मदत आपणास संगणकावर टाइप करण्यास होते.
key board

४.) माऊस = संगणका वरील बाबी सलेक्ट करण्यासाठी आपणाला माऊसची मदत होते. माऊस आणि कळफलक आता वायर लेस निघाले आहेत.
mouseimages (3)

५.) प्रिंटर = प्रिंटर चा उपयोग आपण संगणकावर काढलेल्या चित्रांची किंवा टायपिंग ची छापील प्रत काढण्यासाठी होतो. प्रिंटर कलर आणि black and white अश्या प्रकारचे असतात. सर्व साधारणपणे आपण जास्तीत जास्त black and white प्रिंटर वापरतो.
या प्रिंटर चे पण खूप प्रकार असतात. इंक जेट प्रिंटर , dot matrix प्रिंटर आणि आता वापरायला सोपा आणि कमी खर्चाचा म्हणजे लेझर प्रिंटर.
लेझर प्रिंटर
HP-LaserJet-Pro-P1108-Laser-Printer
dot matrix प्रिंटर
download (1)
इंक जेट प्रिंटर
download (2)


६.) sound = संगणकावर चालणारे गाणी आणि video यांचा आवाज ऐकू येण्यासाठी आपणास sound ची आवशकता असते.
images (4)images (5)


७.) स्कॅनर = स्कॅनर हे xerox मशीन सारखे काम करते. आपणाला हवी असलेली माहिती किंवा फोटो आपण स्कॅन करून आपल्या संगणकात घेऊ शकतो. काही वेळेस स्कॅनर व प्रिंटर एकत्र असतात.
download (3)images (6)
——————————————————————————————————————
सर्व प्रथम आपण विद्यार्थ्यांना संगणक सुरु करण्यासाठीची सर्व बटने सांगावीत पण संगणक हा लाइट वर चालत असल्यामुळे आवश्यक त्या सूचना आपण विद्यार्थ्यांना द्याव्यात. तसेच संगणक बंद करण्याचीही यौग्य पद्धत समजून द्यावी.
त्यानंतर संगणकात वापरले जाणारे वेगवेगळे softwer विद्यार्थ्यांना माहित असणे तसेच त्यांचे कार्य माहित असणे गरजेचे असते.
उदा. पेंट = यावर आपण विद्यार्थ्यांना पेंटिंग करायला लावावी. त्यात असणारे सर्व option वापरायला शिकवावे. वेगवेगळे आकार घेणे , चित्रे काढणे , त्यात रंग भरणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे काढलेली चित्रे सेव करणे आणि नंतर ते उघडणे.
नोट पॅड , वर्ड पॅड तसेच maicrosoft office वर टायपिंग करणे शिकवावे. तसेच power point वापरणे पण शिकवावे.
अश्याप्रकारच्या सर्व softwer ची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी.

20150410004513 (5)20150410004513 (4)1234
————————————————————————————————————