Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

वैयक्तिक स्वच्छता

विद्यार्थ्यांना आपण नेहमी स्वच्छतेचे महत्व पटवून देत असतो. वेळोवेळी नखे कापणे, केस कापणे, दात घासणे, नियमित आंघोळ करणे, हात स्वच्छ धुणे अशा सूचना वारंवार द्याव्यात. आठवड्यातून एक दिवस ठरवून आपण १००% सर्व विद्यार्थ्याची स्वच्छतेची तपासणी परिपाठ झाल्यावर करू शकतो.
त्यामुळे विद्यार्थी साहजिकच स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करतील. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या लहान भावंडांची स्वच्छतेविषयी काळजी घेण्यास प्रवृत करावे.