Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

वाढदिवस साजरा करणे

आपल्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा आपण वाढदिवस साजरा करावा. वाढदिवस साजरा करण्याचे साहित्य वर्षाच्या सुरुवातीला आणून ठेवले तर तेच साहित्य आपणाला वर्षभर वापरता येते. काही विद्यार्थ्याचे पालक वाढदिवस साजरा करत नाहीत. अश्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाने फार आनंद होतो. त्या दिवशी इतर मुले आपल्या हाताने तयार करून गिफ्ट त्या मुलाला देतील व आपणही शाळेतर्फे एखादे कार्ड द्यावे.