Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

गावातील व्यावसायिकांना भेट

आपल्या गावात किंवा शेजारच्या गावात जर काही व्यावसायिक असतात.
उदा. कुंभार, टेलर, झाडू बनवणारे, लोहार इ. अश्या ठिकाणी जावून आपण मुलांना त्या वस्तू कश्या बनवतात यांची माहिती देऊ शकतो.
त्यामुळे ते त्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहते.