Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

इंग्रजी शब्द लेखन

दर शनिवारी आपण हा उपक्रम घेवू शकतो.
यासाठी आपण १ तासाच्या आसपास वेळ द्यावा.
मुलांना लांब – लांब बसवून हा उपक्रम घ्यावा.
त्यांना जेवढे  शब्द पाठ आहेत तेवढे लिहण्यास सांगावे.
वर्गानुसार मुलांना शब्दांची मर्यादा द्यावी.
जास्तीत जास्त शब्द लिहणाऱ्याला आपण बक्षीस ठेवावे.
यामुळे मुलांच्या इंग्रजी शब्द साठ्यात भरपूर वाढ होते.
वेगवेगळे शब्द त्यांच्या लक्षात राहते.