Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

स्पर्धा परीक्षा तयारी व मार्गदर्शन

आपण आपल्या शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षा घेत असतो. शालेय जीवनात घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांची माहिती "शालेय स्पर्धा परिक्षा" या सदराखाली दिली आहे. बालवयातच आपण mpsc, upsc च्या दृष्टीने त्यांची तयारी करून घेऊ शकतो. आपली केंद्रात / तालुक्यात काही तज्ञ मार्गदर्शक असतात. त्यांना बोलउन त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना आपण देऊ शकतो किंवा परिक्षा जवळ आल्यास तालुक्यातून मेरीटच्या विद्यार्थ्यांचा कॅम्प भरवून अशा तज्ञ शिक्षकामार्फत मार्गदर्शन करू शकतो.