Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

एका अक्षरावरून अनेक शब्द बनवणे

एखादे अक्षर मुलांना द्यावे.
त्या अक्षरावरून मुले वेगवेगळी शब्द बनवतील.
उदा. – ग .     ग वरून मुले गणपती , गवत , गजानन अश्याप्रकारे शब्द बनवतील.
यात आपण इंग्रजी अक्षर पण आपण देऊ शकतो.
उदा.   B –   bat , ball ,bag , box   etc
अश्याप्रकारे भरपूर शब्द मुले लिहतील.
यामुळे मुलांचा शब्द संग्रह वाढण्यास मदत होते.
तसेच लिखाण सुधारण्यास मदत होते.