Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

वाचाल तर वाचाल

वाचनाचे महत्त्व आपणाला माहित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समजपूर्वक वाचन करणे फार महत्वाचे असते. वाचनासाठी भरपूर प्रमाणात आपल्याकडे साहित्य उपलब्ध असते. वाचन सुधारण्यासाठी भरपूर सरावाची आवश्यकता असते. त्यामुळे दररोज शाळा सुटण्यापूर्वी ५ ते १० मिनिटे वाचनाचा सराव घ्यावा. वाचण्यासाठी नेहमी वेगवेगळे उतारे द्यावेत. त्यानंतर आपण लगेच त्यावर आधारित प्रश्न विचारावेत. त्यामुळे मुले काळजीपूर्वक वाचन करतील.