Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

हात स्वच्छ धुणे

लहान वर्गासाठी आपण हा उपक्रम घेवू शकतो.
दररोज  दुपारी जेवणापूर्वी मोठी मुले लहान मुलांना हात
धुताना स्वच्छ कसे धुवावे यासंबंधी मार्गदर्शन करतील.
जोपर्यंत त्यांना हात स्वच्छ कसे धुवावे हे समजणार नाही
तोपर्यंत आपण हा उपक्रम सुरु ठेवावा.
यामुळे स्वच्छतेची सवय लागण्यास मदत होते.