Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

बांबूकाम

बांबूकाम हे उत्पादन क्षेत्रे यात ऎच्छिक उपक्रमात येते यात आपण वेतापासून किंवा बांबू पासून वेगवेगळ्या वस्तू बनवू शकतो. खालील चित्रापासून आपल्याला लक्षात येईल.
=====================================================================
01. बांबूच्या टोपल्या बनवणे.

बांबूच्या टोपल्या बनवण्यासाठी आपणाला चित्रात दाखवल्याप्रमाणे बांबू लागतील.

20150512081227
———————————————————————————————————
त्या बांबूच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे लहान – लहान पट्ट्या काढून घ्याव्यात.

20150515005352
———————————————————————————————————
त्यानंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे त्या बांबूच्या पट्ट्या एकावर एक ठेवून घ्याव्यात.
त्यांना लहान – लहान लवचिक बांबूच्या पट्टीने बांधून घ्यावे.

20150515005353 (1)
———————————————————————————————————
त्यानंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे तसेच त्याला गुंफत जावे.

20150515005352 (2)
———————————————————————————————————
टोपली छान दिसण्यासाठी आत चित्रात दाखवल्याप्रमाणे वेगवेगळ्या रंगाच्या रंगीत काड्या लावाव्यात.

20150515005353 (2)
=====================================================================
02.) झाड
वेळूच्या लाकडापासून आपणाला झाड तयार करता येईल .
चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण ते तयार करू शकता.
शिवाजी भोसले सर उस्मानाबाद

20150418230206 11
=====================================================================
03.) जहाज
वेळूच्या लाकडापासून / plywood पासून आपणाला जहाज तयार करता येईल .
चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण ते तयार करू शकता.
शिवाजी भोसले सर उस्मानाबाद

20150418230206 12