Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

वेगवेगळे दिन / जयंत्या साजऱ्या करणे

आपल्या शाळेत आपण वेगवेगळे दिन साजरे करणे आवश्यक असते.
त्यामुळे मुलांना त्या त्या नेत्याविषयी भरपूर माहिती मिळेल.
तो दिवस आपण का साजरा करतो ते कळेल. किवा वेगवेगळ्या नेत्यांच्या जयंत्या आपण साजऱ्या कराव्या.
त्या निम्मित वेगवेगळ्या स्पर्धा ठेवाव्या. त्यामुळे मुले त्यात रममान होतील व आपण त्यांना शिक्षणाचे धडे देऊ शकतो.