Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

सामाजिक उपक्रमात सहभाग

आपल्या गावात होणाऱ्या यात्रा, काही विशेष दिन, वेगवेगळ्या स्पर्धा यात आपला म्हणजे मुलांचा सहभाग जरूर नोंदवावा. त्यामुळे मुले जे कार्य शाळेत करतात त्याला समाजात केल्यामुळे त्याला सामाजिक जोड मिळेल. उदा. शाळेच्या स्नेहसंमेलनात मुले डान्स करतात त्याचप्रकारे आपण गावातल्या स्पर्धेत आपण भाग घेऊ शकतो.