Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

शालेय वस्तू भांडार


आपल्या शाळेतील मुलांसाठी वही, पेन, पेन्सील, कंपासपेटीतील साहित्य, खोडरबर साहित्य आपण विकत आणून ठेवू शकतो. ते साहित्य मुलांना माफक दरात म्हणजे न नफा न तोटा या तत्वावर विकत देवू शकतो. या उपक्रमात मुलेच नियंत्रण ठेवतील त्याचा जमा खर्च मुलेच पाहतील. याच फायदा असा होईल की मुलांना अल्प दरात शालेय साहित्य मिळेल. व व्यापार कसा करावा याचेही ज्ञान मिळेल.