Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

बोटाने अक्षर काढणे

मुलांना मातीत किंवा वाळूत खेळायला फार आवडते त्यामुळे आपण एका ट्रे मध्ये लहान वाळू भरून मुलांना बोटाने अंक किंवा अक्षरे गिरवायचा सराव घेऊ शकतो.
यामुळे मुलांना आनंद तर मिळेलच पण त्यातून आपला शिकवण्याचा उद्देश ही साध्य होईल.