Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

१००% बेंच व्यवस्था

जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना शासन मोफत गणवेश पुरवते.
पण काही वेळा त्यात बऱ्याच मर्यादा येतात .
त्या आपणाला माहित आहेतच .
या अडचणीवर आपण मात करून सर्वांसाठी गणवेश घ्यावेत.
त्यामुळे सर्व मुले सारखी दिसतील व एकी वाढण्यास मदत होईल.
तसेच विद्यार्थ्यांना बसण्यासाठी शासन आपणाला बस्कर पट्ट्या पुरवते .
या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना बसण्यासाठी लोकवर्गणीतून किंवा काही सामाजिक संस्था मार्फत आपण बेंच घेऊ शकतो.