Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

सुंदर हस्ताक्षर स्पर्धा

आपणाला माहित आहे एखाद्याच्या सहीवरून किंवा त्याच्या अक्षरावरून आपण तो व्यक्ती कसा असेल याचा अंदाज लावू शकतो. विद्यार्थ्यांचे अक्षर हे आपल्या अक्षराचे प्रतिबिंब असते. त्यासाठी आपण विद्यार्थ्यांच्या अक्षरावर जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वारंवार सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित कराव्यात.
जेणेकरून विद्यार्थी आपले अक्षर वळणदार व मोत्यासारखे काढण्याचा प्रयत्न करतील.