Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

रक्षाबंधन समारंभ

रक्षाबंधन हा सण आपण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो.
हा सण आपण आपल्या शाळेतही साजरा करू शकतो .
बऱ्याच शाळांत हा सण साजरा करतातही.
आपल्या शाळेतील मुली मुलांना राखी बांधतील .
त्यामुळे मुला – मुलीत भाऊ – बहिणीची माया वाढण्यास मदत होते.
ते एकमेकांना चांगल्या प्रकारे मदत करतील.
यामुळे जर एखाद्याला भाऊ / बहिण  नसेल तर ही उणीव ही या उपक्रमामुळे भरून निघेल.