Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

मराठी , हिंदी , इंग्रजी परिपाठ

दररोज सकाळी आपण परिपाठ घेत असतो. यात जर आपण भाषेचा बदल केला तर विद्यार्थ्यांना फार नाविन्य वाटेल. म्हणजे दोन दिवस मराठी परिपाठ, दोन दिवस हिंदी परिपाठ, दोन दिवस इंग्रजी परिपाठ यामुळे विद्यार्थ्याची हिंदी, इंग्रजी या विषयाची भीती कमी व्हायला मदत होते.