Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

हातमोजा बाहुली

साहित्य : हातमोजा (पांढऱ्या रंगाचा), हातासाठी स्किन कलरचे कापडडोळेवेल्वेट पेपर, सुई, दोराड्रेस, कापूस .

कृती : हातमोज्याचा अर्धा भाग कापून त्यात कापूस भरावा. नाक, कान, भुवया चा भाग शिवून घ्यावा. हाताचा आकार कापून (आपल्या बाहुलीचे डोके केवढे आहे त्या प्रमाणातत्यात कापूस भरावादोके दोन्ही हात यात जाड कागदाची पुंगळी बसवावी जेणे करून डोक्यात हाताची तर्जनी बसेलउजव्या हातात मधले बोट, डाव्या हातात अंगठा या प्रमाणे शिवून घ्यावे. बाहुला स्त्री असेल तर स्त्रिचा वेश करावा, पुरुष असेल तर पुरुषाचा बाहुल्यास सजवावे. तर्जनी, मधले बोट, अंगठा यात घालून बाहुल्याची हालचाल करावी. बाहुला सजीव वाटतोत्याद्वारे आपणास नाट्यीकरण नृत्य करता येईल.

IMG-20150319-WA0015