Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

रंगभरण व चित्रकला स्पर्धा

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी त्यांना वेगवेगळी चित्रे काढता येणे. ते चित्रे योग्य रंगसंगतीने रंगवता येणे आवश्यक असते. मुलांना मूलतः चित्रकलेची आवड असते. त्यासाठी आपण त्यांना नेहमी चित्रे काढून रंगवायला देऊ शकतो. वेगवेगळ्या सामाजिक संस्था या रंगभरण स्पर्धा घेतात. त्यात सहभाग घेऊन आपण विद्यार्थ्यांना त्यातला आनंद देऊ शकतो.
वरच्या वर्गासाठी आपण चित्रे काढण्याची स्पर्धा पण घेऊ शकतो. त्यामुळे मुलांना आनंद तर मिळेलच आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हायला मदत होते.