Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन

वृक्षांचे महत्त्व आपणाला माहित आहे. आपण दरवर्षी भरपूर वृक्षारोपण करावे आणि करतोही पण बऱ्याच वेळा सुरुवातीला काही दिवस आपण झाडांची काळजी घेतो पण पुन्हा आपले तिकडे जर दुर्लक्ष होते. परिणामी ती रोपे मरून जातात. या ठिकाणी आपण मुलांना त्यांची झाडे वाटून देऊ शकतो. त्या झाडांवर छोट्या छोट्या मुलांच्या नावाच्या पाट्या लाऊ शकतो. त्यामुळे मुले आपापल्या झाडांची फार काळजी घेतील. त्याला नेहमी पाणी घालणे, कुंपण करणे, आळे करणे अश्याप्रकारची कामे मुले न सांगता करतात.
त्यामुळे जवळपास १००% झाडे जगतात.