Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

पाककृती प्रदर्शन

आपल्या शाळेतील मुला – मुलींसाठी आपण पाककृती प्रदर्शन घेवू शकतो.
त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः पदार्थ बनवायला हवेत.
वर्षात एकदा किंवा दोनदा आपण प्रदर्शन भरवू शकतो.
त्यासाठी आपण आपल्या गावातील महिलामंडळ आमंत्रित करावे.
आपल्या लेकराने बनवलेला पदार्थ कसा आहे हे पाहण्यासाठी सर्वजण उपस्थित राहतात.