Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

विशेष व्यक्तींच्या मुलाखती

आपल्या गावात किंवा शेजारच्या गावात जर काही उच्च पदावर असणाऱ्या व्यक्ती असतील, उदा. डॉक्टर, वकील, शास्त्रज्ञ, पोलिस, सैनिक इ. तर त्यांना आपण मार्गदर्शनासाठी शाळेत बोलावू शकतो किंवा अश्या व्यक्तींची मुलाखत मुले घेतील.
जेणेकरून मुलांना प्रेरणा मिळेल आणि मुलाखत घेतल्याचा आनंद मुलांना मिळेल.