Sparkly Smiley Star

*

***सुस्वागतम******    सुस्वागतम***    शासकीय आश्रमशाळा सावरचोळ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत...!    

सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

प्रजासत्ताक दिनाचे किंवा इतर कोणत्याही दिनाचे औचित्य साधून आपण आपल्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन घेऊ शकतो. यात मुलांच्या कलागुणांना वाव मिळत असतो. आपणाला माहित आहे यात मुले फार आनंदाने सहभागी होतात आणि त्याचा आणखी एक फायदा म्हणजे बक्षिसाच्या रुपात जमा होणारी रक्कम आपल्या शाळेसाठी काहीतरी चांगली वस्तू घेण्यासाठी खर्च करू शकतो.